इच्छेची Expiry Date

काल हॉलमध्ये सोफ्यावर ३-४ पतंग व मांजाची रील पडलेली होती. मी मोबाईलमध्ये डोकावून होतो, अचानक माझे लक्ष त्या पतंगांकडे गेले आणि एकटक मी त्यांकडे बघत राहिलो. मनाच्या पुस्तकाची पाने वेगाने…